Posts

Showing posts from July, 2023

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा भरण्यास तीन दिवस मुदत् वाढ

Image
 आनंदाची बातमी पीक विमा भरण्यास तीन दिवस मुदत् वाढ... | सोमवार , ३१ जुलै २०२३ | पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

लाईट नाहीं चिंता सोडा तासन तास चालणार पंखा, टीव्ही,बल्ब👇👇👇,

Image
  Solar Generator:-लाईट नसतानाही आता पंखा,टीव्ही ,मोबाईल,लॅपटॉप तासन तास चालणार Solar Generator:-लाईट नसतानाही आता पंखा,टीव्ही ,मोबाईल,लॅपटॉप तासन तास चालणार Solar Generator:-  मित्रांनो आम्ही आज तुम्हाला विज नसताना देखील घरातील लाईट बल्ब लॅपटॉप टीव्ही चालणारा संयंत्र आहे तर या यंत्राद्वारे आपले घरामधील लाईट नसताना देखील तसं या जनरेटरच्या सहाय्याने आपल्या घरात वीज पुरवली जाणार आहे तरी याची किंमत किती आहे किती किमतीमध्ये हे उपलब्ध होते आणि याचा वापर किती तास होऊ शकतो याबाबत माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.  मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आता घरातील लाईट वारंवार जाते त्यामुळे आपल्याला सोलार पॉवर जनरेटर आहे तर या सोलर पावर जनरेटर पासून आपल्याला चांगल्या प्रकारचे लाईट मिळते .त्याचबरोबर पंखा ,बल्ब,लॅपटॉप, टीव्ही अशी विविध उपकरणे आपण याद्वारे चालवू शकतो ,आणि हे जनरेटर अतिशय उपयुक्त आहे सोलार पॉवर जनरेटर आहे तर यामध्ये आपल्याला याचे विविध उपयोग होणार आहेत हे जनरेटर आपण किती रुपयांमध्ये घेऊ शकतो कुठे उपलब्ध होते याबाबत माहिती जाणून घेऊयात.या जनरेटर चे नाव आह...

घराच्या छतावर मोफत सोलर बसवता येईल.20वर्ष मोफत वीज मिळेल

Image
Solar Rooftop Subsidy Yojana 2023:- छतावर सोलर पॅनल मोफत बसवता येतील, 20 वर्षांसाठी मोफत वीज मिळेल, येथून त्वरित ऑनलाइन अर्ज करा. Solar Rooftop Subsidy Scheme Yojana: – भारतात सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे, अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सौर रूफटॉप बसविण्यावर अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने सौर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. आज, या लेखाद्वारे, आम्ही सोलर रूफटॉप सबसिडी योजना 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जसे की फायदे, Solar Rooftop Subsidy Yojan वैशिष्ट्ये, पात्रता, उद्देश, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्रे इ. स्पष्ट करणार आहोत. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळविण्यासाठी, तुम्हाला आमचा लेख शेवटपर्यंत सविस्तर वाचावा लागेल. रूफटॉप सोलर पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज | Apply Online for Solar Rooftop Scheme या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी खालील चरणांचे पालन करा...

उजनी धरण अपडेट

Image
   ⚜️उजनी धरण उपडेट⚜️   उजनी धरण अपडेट्स दि- ३१/०७/२०२३रोजी सकाळी ०६:०० वाजता  एकूण पाणीपातळी- ४९०.८३०मी  एकूण ६२.२८TMC / उपयुक्त -१.३८TMC ■  टक्केवारी -०२.५८%  ■ ◆उजनीत येणारा विसर्ग◆ दौंड १५१६३ क्यूसेक ◆  उजणीतून जाणार विसर्ग ◆  बोगदा ० क्यूसेक,सिना माढा उपसा ०क्यूसेक दहीगाव उपसा ० क्यूसेक,,मुख्य कालवा ०क्यूसेक  वीज निर्मिती ० क्यूसेक,भीमानदी ० क्यूसेक  आजचा पाऊस ०० मी मी/एकूण पाऊस २१७ मी मी 

मोदी आवास योजना 10 लाख घरकुल मिळणार

Image
  Modi Awas Yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती       Modi Awas Yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती modi awas yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती राज्यातील मागासवर्गीयांसाठी मोदी आवास योजना सुरू केलेली आहे .तरी या योजना मार्फत 12 हजार कोटी रुपये खर्च करून आवास योजनेची सुरुवात केलेली यासंदर्भात निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. यामध्ये लिंगायत ,गुरव ,वडार आणि रामोशी या समाजासाठी स्वतंत्रपणे महामंडळे स्थापन केलेले आहेत. आणि ही योजना मागासवर्गीयांसाठी सुरू केलेले आहे .यामध्ये त्यांना घर मिळणार आहे. तर यामध्ये त्यांना कशाप्रकारे ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे . याबाबत माहिती सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मोदी आवास योजना २०२३ काय आहे ?(what is Modi Awas Yojana 2023)  या योजनेमार्फत मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हा मुद्दा मांडलेला होता .तर त्यावेळी घरकुल योजना ही सुरू केली .ओबीसीसाठी आणि छोट्या समाजातील नागरिकांसाठी ही योजना प्रामुख्याने सुरू करण्यात आलेली आहे ...

मोफत पिठाची गिरण 2023 यांनाच भेटणार गिरण, अर्ज कुठं करायचा👇👇👇

Image
  Flour mill-मोफत पिठाची गिरण ,यांनाच भेटणार गिरण ,अर्ज कुठे करावा flour mill-मोफत पिठाची गिरण 2023,यांनाच भेटणार गिरण ,अर्ज कुठे करावा  पिठाची गिरण मिळवण्यासाठी सरकार योजना काढलेले तरी या योजनेमध्ये आपल्याला मोफत पीठ गिरणी ( free flour mill )येणार आहे. या संदर्भात आपण अर्ज कसा करायचा आहे कोणाला याचा लाभ येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यामध्ये अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सव्वा लाख किंवा त्यापेक्षा कमी असावी त्यापेक्षा जास्त असल्यास हा लाभ मिळणार नाही .देखील लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे मोफत पिठाची गिरण मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणारे अर्ज कुठे करायचा या संदर्भात माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ऑफलाइन पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम अर्ज डाऊनलोड करावा लागेल अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये योग्य ती माहिती अचूक भरावी लागणार आहे . मोफत पिठाची गिरण अर्ज कुठे करायचा ? (flour mill) त्यानंतर ही फॉर्म भरले तो जिल्हा परिषद मध्ये जाऊन आपल्याला अर्ज द्यायचा आहे इथे आपल्याला अ...

⚜️उजनी धरण उपडेट⚜️

Image
 ⚜️उजनी धरण उपडेट⚜️   दिनांक:- 30/7/2023 रोजी सकाळी 06:00 वाजता एकूण पाणीपातळी -490.600मी एकूण 60.72 tmc /उपयुक्त - 2.74 tmc  🔴टक्केवारी :- -05.59 %🔴 🔴उजनीत येणारा विसर्ग 🔴          🔶दौड :-  17796 क्यूसेस 🔶

उजनी धरण अपडेट

Image
   ⚜️उजनी धरण उपडेट⚜️ The Hitav दिनांक:- 29/7/2023 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता एकूण पाणीपातळी -490.480मी एकूण 59.92 tmc /उपयुक्त - 3.74tmc  🔴टक्केवारी :- -06.98%🔴 🔴उजनीत येणारा विसर्ग 🔴          🔶दौड :- 13918 क्यूसेस 🔶

महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना

Image
  Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana-सर्वांसाठी 5 लाख पर्यंत कवच Mahatma  Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana । महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना । मराठी बळीराजा । marathi baliraja | sarkari yojana | govenment scheme | marathi baliraja web | शासन निर्णय । मराठी बळीराजा वेबसाईट । Table of Contents Toggle Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana-सर्वांसाठी 5 लाख पर्यंत कवच या योजनेअंतर्गत खालील रेशन कार्डधारक पात्र ठरणार आहे(Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना ऑनलाईन अर्ज (mjpjay login) Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana-सर्वांसाठी 5 लाख पर्यंत कवच Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana:- राज्यातील गोरगरीब रुग्णांसाठी ठरलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्वांसाठी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामध्ये पाच लाख रुपये पर्यंत योजनेची कवच मिळणार आहे. यामध्ये आपले उपचार जे आहे ते पाच लाख रुपये पर्यंत खर्च सरकारकडून देण्यात येणार आहे .या योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेला आहे .सार्...

🌾शेकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी

Image
  E-pik pahani (ई-पिक पाहणी) नाही केली तर तुम्हाला पिकविमा किंवा नुकसान भरपाई मिळनार नाही.. जुलै 28, 2023  E-pik pahani ई-पिक पाहणी नाही केली तर तुम्हाला पिकविमा नुकसान भरपाई मिळनार नाही.. (E-pik pahani) नमस्कार शेतकरी बांधवांनो,ई- पीक पाहणी करणे खुप महत्वाचे आहे. शेतामध्ये पीक असतांना ई- पीक पाहणी अवश्य करावी. जर शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केली नाही तर त्यांचे शेतीचे संपूर्ण क्षेत्र पडीत दाखवल्या जाईल. ई- पीक पाहणी करणे गरजेचे आहे तसे न केल्यास आपल्याला अतिवृष्टी झाल्यानंतर शासकीय अतिवृष्टी अनुदान, पिक विमा अनुदान, बॅंकाचे पिक कर्ज,व इतर शासकीय लाभ मिळणार नाहीत. (Pik vima) ई पीक पाहणी करण्यासाठी खाली क्लिक करा. पिकविमा, अतीवृष्टी नुकसान भरपाई यांसारख्या सर्व लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई- पिक (e-pik pahani) पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी करायची राहीली असेल तर दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी ई- पिक पाहणी करून घ्यावी. अन्यथा या हंगामात आपली शेती पडीक दाखविली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (agriculture news Maharashtra) ई-पिक पाहणी कशी करा...

उजनी धरण उपडेट

  ⚜️उजनी धरण उपडेट⚜️ दिनांक:- 29/7/2023 रोजी सकाळी 06:00 वाजता एकूण पाणीपातळी -490.340मी एकूण 59 tmc /उपयुक्त - 4.66tmc  🔴टक्केवारी :- -08.69%🔴 🔴उजनीत येणारा विसर्ग 🔴          🔶दौड :- 18207 क्यूसेस 🔶

🌊उजनी धरण अपडेट

            ⚜️उजनी धरण उपडेट⚜️ दिनांक:- 28/7/2023 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता एकूण पाणीपातळी -490.230मी एकूण 58.29tmc /उपयुक्त -5.32 तूमक 🔴टक्केवारी :- -10.03 %🔴 🔴उजनीत येणारा विसर्ग 🔴          🔶दौड :- 22229 विसर्ग🔶

🌿आजचे सोयाबीन भाव

 Soyabean bhav- आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव ,28 जुलै 2023 28 July 2023 by  Soyabean bhav । सोयाबीन बाजारभाव । सोयाबीन भाव Soyabean bhav-आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव ,28 जुलै 2023 बाजार समिती:-माजलगाव आवक:- 134 कमीत कमी दर:4500 जास्तीत जास्त दर:- 4875 सर्वसाधारण दर:-4800 बाजार समिती:-उदगीर आवक:- 930 कमीत कमी दर:4950 जास्तीत जास्त दर:- 4990 सर्वसाधारण दर:-4970 बाजार समिती:-कारंजा आवक:- 1800 कमीत कमी दर:4625 जास्तीत जास्त दर:- 4960 सर्वसाधारण दर:-4840 बाजार समिती:-अकोला आवक:- 877 कमीत कमी दर:4405 जास्तीत जास्त दर:- 4900 सर्वसाधारण दर:-4750 बाजार समिती:-हिंगणघाट आवक:- 1438 कमीत कमी दर:4000 जास्तीत जास्त दर:- 5050 सर्वसाधारण दर:-4500

🧅🧅कांद्याचे आजचे बाजार भाव

  kanda bhav-आजचे ताजे कांदा बाजारभाव ,28 जुलै 2023 28 July 2023   kanda bajar bhav | onion rate today | pyaj bhav | कांदा बाजारभाव ।kanda bhav today | kanda bhav solapur kanda bhav-आजचे ताजे कांदा बाजारभाव ,28 जुलै 2023 बाजार समिती:-कोल्हापूर आवक:- 1403 कमीत कमी दर:600 जास्तीत जास्त दर:- 1800 सर्वसाधारण दर:-1200 बाजार समिती:-चंद्रपूर – गंजवड आवक:- 595 कमीत कमी दर:1300 जास्तीत जास्त दर:- 3000 सर्वसाधारण दर:-2000 बाजार समिती:-मुंबई आवक:- 7778 कमीत कमी दर:1000 जास्तीत जास्त दर:- 1700 सर्वसाधारण दर:-1350 बाजार समिती:-सोलापूर आवक:- 8772 कमीत कमी दर:100 जास्तीत जास्त दर:- 2100 सर्वसाधारण दर:-800 बाजार समिती:-धुळे आवक:- 1200 कमीत कमी दर:1500 जास्तीत जास्त दर:- 1200 सर्वसाधारण दर:-800 बाजार समिती:-पाथर्डी आवक:- 1010 कमीत कमी दर:200 जास्तीत जास्त दर:- 1700 सर्वसाधारण दर:-1200 बाजार समिती:-पुणे आवक:- 8429 कमीत कमी दर:600 जास्तीत जास्त दर:- 1600 सर्वसाधारण दर:-1100 बाजार समिती:-चाळीसगाव-नागदरोड आवक:- 2500 कमीत कमी दर:200 जास्तीत जास्त दर:- 11500 सर्वसाधारण दर:-950 बाजार समिती:-येवला आवक...

🔰कुसुम सोलर योजना

Image
   Home / Trending Trending कृषि योजना खेती सरकारी योजना Kusum Solar Pump Yojana : अगर आपने सोलर पंप का फॉर्म भरा हैं तो इस दिन खेत में आयेगा सोलर पंप, यहाँ देखें तारीख| Kusum Solar Pump Yojana   7 hours ago 0  141  2 minutes read Facebook   Twitter   LinkedIn   Messenger   WhatsApp   Telegram  Kusum Solar Pump Yojana Kusum Solar Pump Scheme:  केंद्र सरकार की कुसुम योजना (Kusum Solar) के तहत महाराष्ट्र के किसानों के लिए 1 लाख सोलर पंप का लक्ष्य दिया गया है। 2023-24 में, राज्य के 25 जिलों में वर्तमान में कुसुम सौर योजना के लिए आवेदन पंजीकरण चल रहा है, (agriculture) ताकि जिन किसानों के पास कई कृषि गतिविधियों के लिए बिजली की सुविधा नहीं है, वे अपने खेतों में दिन में आठ घंटे सिंचाई कर सकें। आइए देखते हैं कौन-कौन से जिले हैं सरकार ने राज्य में 2 लाख सोलर फार्म पंप लगाने का लक्ष्य रखा है। Kusum Solar Pump इस दिन खेत में आयेगा सोलर पंप यहाँ देखें तारीख KUSUM YOJANA 2023 APPLY प्रधानमंत्री कुसुम योजना को केंद्र सरकार द्वारा शुरू किया ग...