Posts

रूफटॉप सोलर योजना 2023..

Image
  रूफटॉप सोलर योजना 2023 | rooftop solar scheme 2023 ऑगस्ट 26, 2023   by रूफटॉप सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश राज्यातील ऊर्जा वापरात सौर ऊर्जेचा वाटा वाढवणे आणि पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील दबाव कमी करणे हा आहे. रूफटॉप सोलर योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇 रूफटॉप सोलर योजना (अर्ज कसा करावा) योजनेचे फायदे घरगुती ग्राहकांना त्यांच्या मासिक वीज बिलात बचत होईल. व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना त्यांच्या विजेच्या खर्चात बचत होईल. राज्य सरकारला हरित ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल. पर्यावरण प्रदूषण कमी होईल. रोजगार निर्मिती होईल. अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम सौर पॅनलच्या वॅट क्षमता आणि ग्राहक श्रेणीनुसार निश्चित केली जाते. घरगुती ग्राहकांना 40 टक्के किंवा प्रति किलो वॅट 14500 अनुदान मिळते, तर व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना 20 टक्के अनुदान...

मागेल त्याला शेततळे या योजनेत वाढ..

Image
  मागेल त्याला शेततळे योजना 2023 ऑगस्ट 4, 2023   by somnath ubale शेततळे योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये शेततळे अनुदान योजना 2022 चे उद्दिष्ट्य, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकष, लाभार्थी लागू असणाऱ्या अटी,अर्ज कुठे करायचा, अनुदान किती असणार, शासन निर्णय, शेततळ्याचे आकारमान, इत्यादी सर्व घटकांची माहित पाहणार आहोत. Shettale Anudan Yojana Maharashtra मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज  करण्याची पद्धत पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇👇मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट्य – महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा भरण्यास तीन दिवस मुदत् वाढ

Image
 आनंदाची बातमी पीक विमा भरण्यास तीन दिवस मुदत् वाढ... | सोमवार , ३१ जुलै २०२३ | पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

लाईट नाहीं चिंता सोडा तासन तास चालणार पंखा, टीव्ही,बल्ब👇👇👇,

Image
  Solar Generator:-लाईट नसतानाही आता पंखा,टीव्ही ,मोबाईल,लॅपटॉप तासन तास चालणार Solar Generator:-लाईट नसतानाही आता पंखा,टीव्ही ,मोबाईल,लॅपटॉप तासन तास चालणार Solar Generator:-  मित्रांनो आम्ही आज तुम्हाला विज नसताना देखील घरातील लाईट बल्ब लॅपटॉप टीव्ही चालणारा संयंत्र आहे तर या यंत्राद्वारे आपले घरामधील लाईट नसताना देखील तसं या जनरेटरच्या सहाय्याने आपल्या घरात वीज पुरवली जाणार आहे तरी याची किंमत किती आहे किती किमतीमध्ये हे उपलब्ध होते आणि याचा वापर किती तास होऊ शकतो याबाबत माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.  मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आता घरातील लाईट वारंवार जाते त्यामुळे आपल्याला सोलार पॉवर जनरेटर आहे तर या सोलर पावर जनरेटर पासून आपल्याला चांगल्या प्रकारचे लाईट मिळते .त्याचबरोबर पंखा ,बल्ब,लॅपटॉप, टीव्ही अशी विविध उपकरणे आपण याद्वारे चालवू शकतो ,आणि हे जनरेटर अतिशय उपयुक्त आहे सोलार पॉवर जनरेटर आहे तर यामध्ये आपल्याला याचे विविध उपयोग होणार आहेत हे जनरेटर आपण किती रुपयांमध्ये घेऊ शकतो कुठे उपलब्ध होते याबाबत माहिती जाणून घेऊयात.या जनरेटर चे नाव आह...

घराच्या छतावर मोफत सोलर बसवता येईल.20वर्ष मोफत वीज मिळेल

Image
Solar Rooftop Subsidy Yojana 2023:- छतावर सोलर पॅनल मोफत बसवता येतील, 20 वर्षांसाठी मोफत वीज मिळेल, येथून त्वरित ऑनलाइन अर्ज करा. Solar Rooftop Subsidy Scheme Yojana: – भारतात सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे, अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सौर रूफटॉप बसविण्यावर अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने सौर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. आज, या लेखाद्वारे, आम्ही सोलर रूफटॉप सबसिडी योजना 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जसे की फायदे, Solar Rooftop Subsidy Yojan वैशिष्ट्ये, पात्रता, उद्देश, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्रे इ. स्पष्ट करणार आहोत. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळविण्यासाठी, तुम्हाला आमचा लेख शेवटपर्यंत सविस्तर वाचावा लागेल. रूफटॉप सोलर पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज | Apply Online for Solar Rooftop Scheme या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी खालील चरणांचे पालन करा...

उजनी धरण अपडेट

Image
   ⚜️उजनी धरण उपडेट⚜️   उजनी धरण अपडेट्स दि- ३१/०७/२०२३रोजी सकाळी ०६:०० वाजता  एकूण पाणीपातळी- ४९०.८३०मी  एकूण ६२.२८TMC / उपयुक्त -१.३८TMC ■  टक्केवारी -०२.५८%  ■ ◆उजनीत येणारा विसर्ग◆ दौंड १५१६३ क्यूसेक ◆  उजणीतून जाणार विसर्ग ◆  बोगदा ० क्यूसेक,सिना माढा उपसा ०क्यूसेक दहीगाव उपसा ० क्यूसेक,,मुख्य कालवा ०क्यूसेक  वीज निर्मिती ० क्यूसेक,भीमानदी ० क्यूसेक  आजचा पाऊस ०० मी मी/एकूण पाऊस २१७ मी मी 

मोदी आवास योजना 10 लाख घरकुल मिळणार

Image
  Modi Awas Yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती       Modi Awas Yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती modi awas yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती राज्यातील मागासवर्गीयांसाठी मोदी आवास योजना सुरू केलेली आहे .तरी या योजना मार्फत 12 हजार कोटी रुपये खर्च करून आवास योजनेची सुरुवात केलेली यासंदर्भात निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. यामध्ये लिंगायत ,गुरव ,वडार आणि रामोशी या समाजासाठी स्वतंत्रपणे महामंडळे स्थापन केलेले आहेत. आणि ही योजना मागासवर्गीयांसाठी सुरू केलेले आहे .यामध्ये त्यांना घर मिळणार आहे. तर यामध्ये त्यांना कशाप्रकारे ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे . याबाबत माहिती सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मोदी आवास योजना २०२३ काय आहे ?(what is Modi Awas Yojana 2023)  या योजनेमार्फत मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हा मुद्दा मांडलेला होता .तर त्यावेळी घरकुल योजना ही सुरू केली .ओबीसीसाठी आणि छोट्या समाजातील नागरिकांसाठी ही योजना प्रामुख्याने सुरू करण्यात आलेली आहे ...