रूफटॉप सोलर योजना 2023..
रूफटॉप सोलर योजना 2023 | rooftop solar scheme 2023 ऑगस्ट 26, 2023 by रूफटॉप सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश राज्यातील ऊर्जा वापरात सौर ऊर्जेचा वाटा वाढवणे आणि पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील दबाव कमी करणे हा आहे. रूफटॉप सोलर योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇 रूफटॉप सोलर योजना (अर्ज कसा करावा) योजनेचे फायदे घरगुती ग्राहकांना त्यांच्या मासिक वीज बिलात बचत होईल. व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना त्यांच्या विजेच्या खर्चात बचत होईल. राज्य सरकारला हरित ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल. पर्यावरण प्रदूषण कमी होईल. रोजगार निर्मिती होईल. अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम सौर पॅनलच्या वॅट क्षमता आणि ग्राहक श्रेणीनुसार निश्चित केली जाते. घरगुती ग्राहकांना 40 टक्के किंवा प्रति किलो वॅट 14500 अनुदान मिळते, तर व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना 20 टक्के अनुदान...