लाईट नाहीं चिंता सोडा तासन तास चालणार पंखा, टीव्ही,बल्ब👇👇👇,

Solar Generator:-लाईट नसतानाही आता पंखा,टीव्ही ,मोबाईल,लॅपटॉप तासन तास चालणार
Solar Generator:-लाईट नसतानाही आता पंखा,टीव्ही ,मोबाईल,लॅपटॉप तासन तास चालणार
Solar Generator:- मित्रांनो आम्ही आज तुम्हाला विज नसताना देखील घरातील लाईट बल्ब लॅपटॉप टीव्ही चालणारा संयंत्र आहे तर या यंत्राद्वारे आपले घरामधील लाईट नसताना देखील तसं या जनरेटरच्या सहाय्याने आपल्या घरात वीज पुरवली जाणार आहे तरी याची किंमत किती आहे किती किमतीमध्ये हे उपलब्ध होते आणि याचा वापर किती तास होऊ शकतो याबाबत माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आता घरातील लाईट वारंवार जाते त्यामुळे आपल्याला सोलार पॉवर जनरेटर आहे तर या सोलर पावर जनरेटर पासून आपल्याला चांगल्या प्रकारचे लाईट मिळते .त्याचबरोबर पंखा ,बल्ब,लॅपटॉप, टीव्ही अशी विविध उपकरणे आपण याद्वारे चालवू शकतो ,आणि हे जनरेटर अतिशय उपयुक्त आहे सोलार पॉवर जनरेटर आहे तर यामध्ये आपल्याला याचे विविध उपयोग होणार आहेत हे जनरेटर आपण किती रुपयांमध्ये घेऊ शकतो कुठे उपलब्ध होते याबाबत माहिती जाणून घेऊयात.या जनरेटर चे नाव आहे SARRVAD पोर्टेबल सोलार पॉवर जनरेटर S-150 आहे. तर हे लहान बॅटरी सारखेच दिसते आणि हे आपण सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकतो कारण की हे लहान बॅटरी सारखेच आहे यावर पोर्टेबल आहे आपण कुठेही सहजपणे घेऊन जाऊ शकतो टीव्ही लॅपटॉप बल्ब अतिशय सहजपणे आपण या उपकरणाद्वारे चालू शकतो .
सोलार जेनेरेटोर चे वैशिष्ट,किंमत(Solar Generator)
हे यंत्र अगदी कमी आणि चांगल्या किमतीमध्ये आपल्याला उपयोग होते तसेच याची खासियत जर आपण पाहिले तर चा 42000 याची बॅटरी क्षमता आहे जी 155 वॅट आहे तर यामध्ये आपण 88 वेळा आपला मोबाईल चार्ज करू शकतो.
त्याचबरोबर हे सौर पॅनलच्या सहाय्याने सूर्यकिरणांनी चार्जर देखील होते याची किंमत जर आपण पाहिले तर मित्रांनो हे आपल्याला 19 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होते आणि हे लहान जेवढे आहेत तेवढे आपण सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकतो त्यामुळे हे पावसाळ्याच्या दिवसासाठी अतिशय उपयुक्त आहे
Comments
Post a Comment