मोदी आवास योजना 10 लाख घरकुल मिळणार
Modi Awas Yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती
Modi Awas Yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती
modi awas yojana 2023-मोदी आवास योजना ,संपूर्ण माहिती
राज्यातील मागासवर्गीयांसाठी मोदी आवास योजना सुरू केलेली आहे .तरी या योजना मार्फत 12 हजार कोटी रुपये खर्च करून आवास योजनेची सुरुवात केलेली यासंदर्भात निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. यामध्ये लिंगायत ,गुरव ,वडार आणि रामोशी या समाजासाठी स्वतंत्रपणे महामंडळे स्थापन केलेले आहेत. आणि ही योजना मागासवर्गीयांसाठी सुरू केलेले आहे .यामध्ये त्यांना घर मिळणार आहे. तर यामध्ये त्यांना कशाप्रकारे ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे . याबाबत माहिती सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
मोदी आवास योजना २०२३ काय आहे ?(what is Modi Awas Yojana 2023)
या योजनेमार्फत मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हा मुद्दा मांडलेला होता .तर त्यावेळी घरकुल योजना ही सुरू केली .ओबीसीसाठी आणि छोट्या समाजातील नागरिकांसाठी ही योजना प्रामुख्याने सुरू करण्यात आलेली आहे .यामध्ये ओबीसी कार्पोरेशन अंतर्गत काही उपकमपणे देखील आहेत .त्या उप कंपन्या मागासवर्गीयांसाठी आवास योजनेमध्ये त्यांना घर उपलब्ध करून देण्यात प्रयत्न करते .
तर यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ वीरशेव लिंगायत समाजासाठी आहे. तसेच संत काशिबा गुरवा युवा आर्थिक विकास मंडळ हे देखील गुरव समाजासाठी स्वतंत्रपणे आहे .तर अशा प्रकारे मोरया व योजना ही सुरू केलेली आहे यामध्ये अशाप्रकारे या मागासवर्गीयांसाठी या समाजासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये त्यांना आता इथून पुढे बारा हजार कोटी रुपये खर्च करून त्यांना आवास योजनेमार्फत घर बांधून दिले जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जेवढे अनुदान दिले जाणारे तेवढेच मोदी आवास योजने मध्ये त्यांना अनुदान दिले जाणार आहे ,असा अंदाजे निर्णय आहे. तर मोदी आवास योजनेमध्ये त्यांना सबसिडी अनुदान हे राज्य शासनाने मार्फत दिले जाणार आहे. यामध्ये शासन निर्णय अजून आलेला नाही परंतु याची नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे.
मोदी आवास योजनेची पात्रता ?(Modi Awas Yojana 2023)
मोदी आवास योजनेसाठी खालील प्रमाणे पात्रता आहेत या पात्रता असतील तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे तरच आपल्याला याचा लाभ मिळेल .अर्जदार हा ओबीसी समाजा मधला फक्त असणे गरजेचे आहे .अर्जदाराचे वय 18 वय वर्ष पेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. आवास योजने मधून अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे घरकुल मिळालेले नसावी असे देखील यामध्ये अट आहे. त्याचप्रमाणे इतर सरकारी गृहनिर्माण योजनेस मधून कोणताही यांनी लाभ घेतलेला नसावा ही देखील यामध्ये मोठी अट आहे.
मोदी आवास योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- प्रमाणपत्र अशी विविध प्रकारची कागदपत्रे यासाठी आपल्याला अर्ज करायला आवश्यक आहेत.
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?(How to apply for Modi Awas Yojana 2023)
मोदी आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे .तर महाराष्ट्र सरकारने नव्याने नुकतीच ही योजना सुरू केलेली आहे .या योजनेमध्ये मागासवर्गीयांसाठी घरकुल दिले जाणार आहे. यामध्ये आपल्याला ऑनलाइन ऑफिशियल वेबसाईट अजून सरकारकडून जाहीर झालेली नाही परंतु ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आपल्याला इथे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्यावेळी वेबसाईट उपलब्ध होईल त्यावेळी आपल्याला माहिती दिली जाईल.

Comments
Post a Comment