शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा भरण्यास तीन दिवस मुदत् वाढ



 आनंदाची बातमी पीक विमा भरण्यास तीन दिवस मुदत् वाढ...

| सोमवार , ३१ जुलै २०२३ |


पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे




Comments

Popular posts from this blog

मोफत सात बारा उतारा (7/12) व 8अ डाउनलोड करा 👇👇