मोफत पिठाची गिरण 2023 यांनाच भेटणार गिरण, अर्ज कुठं करायचा👇👇👇
Flour mill-मोफत पिठाची गिरण ,यांनाच भेटणार गिरण ,अर्ज कुठे करावा

flour mill-मोफत पिठाची गिरण 2023,यांनाच भेटणार गिरण ,अर्ज कुठे करावा
पिठाची गिरण मिळवण्यासाठी सरकार योजना काढलेले तरी या योजनेमध्ये आपल्याला मोफत पीठ गिरणी (free flour mill)येणार आहे. या संदर्भात आपण अर्ज कसा करायचा आहे कोणाला याचा लाभ येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यामध्ये अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सव्वा लाख किंवा त्यापेक्षा कमी असावी त्यापेक्षा जास्त असल्यास हा लाभ मिळणार नाही .देखील लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे मोफत पिठाची गिरण मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणारे अर्ज कुठे करायचा या संदर्भात माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ऑफलाइन पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम अर्ज डाऊनलोड करावा लागेल अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये योग्य ती माहिती अचूक भरावी लागणार आहे .
मोफत पिठाची गिरण अर्ज कुठे करायचा ?(flour mill)
त्यानंतर ही फॉर्म भरले तो जिल्हा परिषद मध्ये जाऊन आपल्याला अर्ज द्यायचा आहे इथे आपल्याला अर्जदाराचे वय जे आहे ते 18 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे आणि साठ वर्षे पेक्षा कमी असणे देखील गरजेचे आहे तरच आपल्यासाठी अर्ज करता येणार आहे अन्यथा आपल्याला अर्ज करता येणार नाही तसेच यामध्ये तीन वर्षांमध्ये आपण पंचायत समितीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्या नसावा तरच आपल्याला याचा लाभ मिळणारे अन्यथा लाभ मिळत नाही.
मोफत पिठाची गिरणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार बारावी शकलेला असावा
- आधार कार्ड झेरॉक्स
- आठ अ उतारा
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- लाईट बिल झेरॉक्स
Comments
Post a Comment