महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana-सर्वांसाठी 5 लाख पर्यंत कवच
Mahatma Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana । महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना । मराठी बळीराजा । marathi baliraja | sarkari yojana | govenment scheme | marathi baliraja web | शासन निर्णय । मराठी बळीराजा वेबसाईट ।
Table of Contents
Toggle
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana-सर्वांसाठी 5 लाख पर्यंत कवच
या योजनेअंतर्गत खालील रेशन कार्डधारक पात्र ठरणार आहे(Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana)
महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना ऑनलाईन अर्ज (mjpjay login)
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana-सर्वांसाठी 5 लाख पर्यंत कवच
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana:- राज्यातील गोरगरीब रुग्णांसाठी ठरलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्वांसाठी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामध्ये पाच लाख रुपये पर्यंत योजनेची कवच मिळणार आहे. यामध्ये आपले उपचार जे आहे ते पाच लाख रुपये पर्यंत खर्च सरकारकडून देण्यात येणार आहे .या योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेला आहे .सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासंबंधी मोठा निर्णय देखील शुक्रवारी जाहीर केलेला होता .
तर इथून पुढे आता राज्यातील सर्व नागरिकांसाठी Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana सुरू केली जाणार आहे. १००० रुग्णालयांचा सहभाग या योजनेमध्ये आहे .तर आजाराची संख्या आता 996 वरून 1356 इतकी करण्यात आलेली आहे. तर याचा लाभार्थी राज्यातील सर्व नागरिकांसाठी मिळणार आहे.
नमो शेतकरी योजना 1 ला हफ्ता कोणाला भेटणार पहा
त्यामुळे ही योजना सर्वांसाठी आरोग्यदायी ठरत आहे. या योजनेमध्ये आता राज्यातील गोरगरीब नागरिकांनाही योजना राबवण्यात येत होती. परंतु राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून 1000 रुग्णालयात ही योजना देखील आता राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा ची कवळी देखील मिळत आहे तर यामध्ये वेगवेगळ्या रेशन कार्डधारकांना वेगवेगळ्या लाभ मिळणार आहे यासंदर्भात माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात .
या योजनेअंतर्गत खालील रेशन कार्डधारक पात्र ठरणार आहे(Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana)
गट अ- मध्ये पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारक असणार आहेत.
गट ब -मध्ये पांढरे रेशन कार्ड धारक असणार आहेत .
तसेच गट क- मध्ये आणि गट ब मधील समाविष्ट न होणार जे काही रेशन कार्डधारक असणार आहे .
तसेच गट क मध्ये असणार आहेत यामध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थी ,महिला ,ज्येष्ठ नागरिक तसेच माहिती संपर्क कार्यालयाकडून नियम निकषानुसार पत्रकार व त्यांच्यातील अवलंबून असलेल्या कुटुंबामध्ये यामध्ये समावेश केला जाणार आहे .तसेच बांधकाम इमारत कामगार देखील या गटामध्ये सामील होणार आहेत.
मित्रांनो इथून पुढे आता मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी ४ लाख ५० हजार रुपये पर्यंत सरकारकडून ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मार्फत दिले जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना ऑनलाईन अर्ज (mjpjay login)
महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना साठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो यासाठी सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन आपल्याला अर्ज करावा लागेल तर इथे दिलेली ही वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला येथे सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण mjpjay login करून यासाठी अर्ज करू शकता .
त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला यामध्ये भरावी लागणार आहेत आणि अपलोड करावे लागणार आहेत योग्य ती माहिती अगदी अचूक भरावी लागेल आणि इथे आपली कागदपत्रे आपल्याला जोडून द्यावी लागणार आहेत अपलोड करावे लागणार आहेत ऑनलाईन तर अशा प्रकारे आपण या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करून आपली कागदपत्रे आणि अर्ज करू शकतो. Phule Jan Arogya Yojana

Comments
Post a Comment