बियाणे खरीदीसाठी 50%अनुदान, हे शेतकरी पात्र, अर्ज कुठे करायांचा 👇👇

 

Biyane Anudan Yojana-शेतकऱ्यांना भेटणार 50% अनुदान

Biyane Anudan Yojana । बियाणे अनुदान योजना । farmer anudan scheme| marathi info |मराठी इन्फो ।

Biyane Anudan Yojana-शेतकऱ्यांना भेटणार 50% अनुदान

Biyane Anudan Yojana-शेतकरी मित्रांनो बियाणे अनुदान योजना की सुरू झालेले तर यासाठी आपण अर्ज करू शकतो यामध्ये आपल्याला 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे बियाणे खरेदी वरती तर याचा लाभ आपण कुठे घेणार आहे कुठल्या साठी अर्ज करू शकतो याबाबत माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

 सन 2023 मध्ये खरीप हंगामासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी बियाणं वाटप योजना सुरू केली आहे तरी यामध्ये शेतकऱ्यांना 50% पर्यंत बियाणे खरेदी वरती अनुदान दिले जाणार आहे यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन पद्धतीने आपण यासाठी अर्ज करू शकतो.

सरकारकडून मोठा निर्णय,मोफत बोअरवेल योजना,इथे अर्ज करा

महाडीबीटीच्या पोर्टल वरती जाऊन आपल्याला तिथे अर्ज करावा लागणार आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणते बियाणे मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आहे तिथे जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन घरबसल्या अर्ज करू शकता. किंवा जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन आपण अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता.

तिथेही आपल्याला याबाबत सर्व माहिती मिळेल आणि कोणकोणती यामध्ये बियाणे आपल्याला मिळणार आहेत याबाबत ही माहिती आपल्याला सीएससी सेंटरमध्ये सविस्तर मिळेल तर आपण जवळच्या सीएसटी सेंटरमध्ये आजच जाऊन यासाठी अर्ज करू शकता साठा कडून आपल्याला 50% अनुदान बियाणे खरेदी केल्यामुळे दिले जाणार आहे त्यामुळे आपण आजच जाऊन अर्ज करा.

Comments

Popular posts from this blog

मोफत सात बारा उतारा (7/12) व 8अ डाउनलोड करा 👇👇