कृषिमंत्र्याची मोठी घोषणा, नुकसान नाहीं झाले तरीपण मिळणार 2000👇👇

Mansoon Session-कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा,नुकसान झाले नाही तर 2 हजार भेटणार
Mansoon Session | mantri new scheme | krushi mantri ghoshana । कृषी मंत्री घोषणा ।
Mansoon Session-कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा,नुकसान झाले नाही तर 2 हजार भेटणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मोठी बातमी येत आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना संकट आले तर पिक विमा येणार आणि संकट आली नाही तर दोन हजार रुपये मिळणार अशी ग्वाही देण्यात आलेले काय सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेऊयात
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झाली तर पिकाचे नुकसान झाल्यानंतर एक रुपयांमध्ये पिक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर शेतकऱ्यांची नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येणार आहे आणि नुकसान जरी झाली नसेल तरीही दोन हजार रुपयाची मदत दिली जाईल अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे तर पावसाळी अधिवेशनामध्ये बोलताना त्यांनी हा निर्णय घेतलेला आह
https://indianfarmer2023.blogspot.com/2023/07/blog-post.html
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासाहेबांनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांवर ती कोणतीही संकट आली नसेल तर 2000 मदत दिली जाणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका .
…..धन्यवाद….
Comments
Post a Comment